ICC World Cup T20: टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीला 15 वर्ष पूर्ण, MS Dhoni च्या नेतृत्वात आजचं जिंकला होता T-20 World Cup

टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीला आज 15 वर्ष पूर्ण झाली तरी युवराजचे सहा बॉलमध्ये सहा षटकार, धोनीचं टीम मॅनेजमेट आणि T-20 World Cup 2007 चा फायनल सामना कायम स्मरनात असेल.

2007 मध्ये जेव्हा T20 विश्वचषकाची (ICC World Cup T20) घोषणा झाली तेव्हा भारत (India) ही ट्रॉफी आपल्या नावी नोंदवणार असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण संघाची घोषणा झाली तेव्हा त्यातून सचिन तेंडुलकर (Sachin Tandulkar), सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) अशी अनेक मोठी नावे संघातून वगळण्यात आली होती. T20 विश्वचषकात एम एस धोनीला (MS Dhoni) पदाची जबाबदारी दिली आणि पठ्ठ्यानं मिशन फत्ते केलं. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीला आज 15 वर्ष पूर्ण झाली तरी युवराजचे (Yuvraj Singh) सहा बॉलमध्ये सहा षटकार, धोनीचं टीम मॅनेजमेट आणि T-20 World Cup 2007 चा फायनल सामना कायम स्मरनात असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now