Andrew Symonds Death: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू, किक्रेट विश्वातून शोक व्यक्त
रात्री टाऊन्सविले येथे झालेल्या कार अपघातात सायमंडचा मृत्यू झाला. या दु:खद बातमीने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज खेळाडूंकडून शोक व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds) कार अपघातात मृत्यु झाला आहे. रात्री टाऊन्सविले येथे झालेल्या कार अपघातात सायमंडचा मृत्यू झाला. या दु:खद बातमीने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज खेळाडूंकडून शोक व्यक्त केले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement