IND vs WI 2022 Match Venue: बीसीसीआयकडून वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी सुधारित ठिकाणांची घोषणा, आता अहमदाबाद आणि कोलकातामध्ये खेळवणार सामने
BCCI ने वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मालिकेसाठी सुधारित ठिकाणांची घोषणा केली. तीन एकदिवसीय सामने आता नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवले जातील आणि तीन टी-20 सामने ईडन गार्डन्स, कोलकाता येथे होतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)