IndW vs AusW: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर फलंदाजी प्रशिक्षक हृषिकेश कानिटकरांनी भारतीय महिला क्रिकेट संघाशी साधला संवाद

दुसऱ्या INDvAUS T20I मधील रोमांचक सुपर-ओव्हर विजयानंतर फलंदाजी प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर भारतीय महिला क्रिकेट संघाला संबोधित केले आहे.

IndW vs AusW

दुसऱ्या INDvAUS T20I मधील रोमांचक सुपर-ओव्हर विजयानंतर फलंदाजी प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर भारतीय महिला क्रिकेट संघाला संबोधित केले आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. हेही वाचा IndW vs AusW T20 2022: भारतीय वाघिणी कांगारुंवर भारी! सुपर ओवरमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)