Asia Cup 2023: भारत पाकिस्तानला जाणार नाही, भारत-पाक सामना श्रीलंकेत होणार
गुरुवारी आशिया चषकांच्या सामन्याचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानात होणाऱ्या यंदाच्या आशिया चषकात (Asia Cup 2023) भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले होते. या नंतर आता भारत आणि पाकच्या (Ind Vs Pak) दरम्यानचा सामना हा श्रीलंकेत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आयपीएलचे चेअरमॅन अरुण धुमाल यांनी या बातमीची पृष्टी केली आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या मॅचचा थरार आता श्रीलंकेत (Sri Lanka) अनुभवता येणार आहे. गुरुवारी आशिया चषकांच्या सामन्याचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडिओ -
#BreakingNews | The much anticipated #AsiaCup games between India and Pakistan will be held in Sri Lanka as Rohit Sharma led team won't travel to Pakistan, IPL chairman Arun Dhumal confirmed on Wednesday@Sriya_Kundu pic.twitter.com/4uBKezZuVG
— News18 (@CNNnews18) July 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2023 12:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

