Asia Cup 2022 चे वेळापत्रक जाहीर, भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला येणार आमने सामने
आशिया चषक 2022 दुबई आणि शारजाह येथे 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्ट रोजी दुबई येथे अ गटाच्या सलामीच्या लढतीत आमनेसामने येतील.
आशिया चषक 2022 दुबई आणि शारजाह येथे 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्ट रोजी दुबई येथे अ गटाच्या सलामीच्या लढतीत आमनेसामने येतील. सुपर 4 टप्प्यात त्यांची पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षात युएईमध्ये आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची ही दुसरी वेळ आहे. 2018 मध्ये, एकदिवसीय स्वरूपात खेळली जाणारी ही स्पर्धा 15-28 सप्टेंबर दरम्यान दुबई आणि अबू धाबी येथे आयोजित करण्यात आली होती.
Men's #AsiaCup2022 schedule released. India will face Pakistan on 28th August. pic.twitter.com/TiTqVgiUYL
— ANI (@ANI) August 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 02, 2022 05:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

