Ashes Series 2023: इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेससाठी पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी संघ केला जाहीर, या दिग्गजांना मिळाले संघात स्थान
इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लंडने जोश टंगला आपल्या संघात संधी दिली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका सुरू होणार आहे. अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना 16 जूनपासून खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ एजबॅस्टनच्या मैदानावर आमनेसामने असतील. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 28 जूनपासून लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लंडने जोश टंगला आपल्या संघात संधी दिली आहे. जोश टंग कौंटी क्रिकेटमध्ये वूस्टरशायरकडून खेळतो.
पहिल्या दोन कसोटींसाठी इंग्लंडचा ऍशेस संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट , जोश टोंग, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.
पाहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
DGMO Is Virat Kohli Fan: लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचा केला उल्लेख, त्याच्याबद्दल सांगितली मोठी गोष्ट
Advertisement
Advertisement
Advertisement