Commonwealth Games 2022: बॉक्सिंगमध्ये भारताला आणखी एक यश, महिला बॉक्सर निखत जरीनची सुवर्णपदकाला गवसणी

बॉक्सिंगमध्ये भारताला आणखी एक यश मिळाले आहे. देशाची महिला बॉक्सर आणि जगज्जेती निखत जरीनने (Nikhat Zareen) रविवारी राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) सुवर्णपदक जिंकले.

Nikhat Zareen

बॉक्सिंगमध्ये भारताला आणखी एक यश मिळाले आहे. देशाची महिला बॉक्सर आणि जगज्जेती निखत जरीनने (Nikhat Zareen) रविवारी राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) सुवर्णपदक जिंकले. निखतने  51 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या कॅरी मॅकनॉलचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या खेळांमधील निखतचे हे पहिलेच पदक आहे.  नुकतेच त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now