INDvsSL Series: आगामी श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती
आगामी श्रीलंका मालिकेसाठी रोहित शर्माची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळले आहे. दरम्यान जसप्रीत बुमराहची आगामी श्रीलंका मालिकेसाठी T20 आणि कसोटी उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसनला आगामी तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)