पुढील महिन्यात महिला भारत विरुद्ध यांच्या ऑल-फॉरमॅट मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या टीमची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघ 1 सप्टेंबर पासून सिडनी येथे सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताविरुद्ध खेळतील.
Two first-timers in Stella Campbell and Georgia Redmayne named for the multi-format series again India!
Check out the full squad details here: https://t.co/4zRP2Q4k0M@AusWomenCricket | #AUSvIND pic.twitter.com/xY2eqcAqz6
— cricket.com.au (@cricketcomau) August 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)