Anil Kumble: आजच्या दिवशी अनिल कुंबळेंनी भारतासाठी एकमेव आंतरराष्ट्रीय शतक झळकावले, इंग्लंडविरुद्ध नाबाद 110 धावांची केली होती खेळी

Anil Kumble: आजच्या दिवशी अनिल कुंबळेंनी भारतासाठी एकमेव आंतरराष्ट्रीय शतक झळकावले, इंग्लंडविरुद्ध नाबाद 110 धावांची केली होती खेळी
अनिल कुंबळे (Photo Credit: Getty)

आजच्या दिवशी अनिल कुंबळेंनी भारतासाठी एकमेव आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते.  तिसऱ्या कसोटीत द ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध नाबाद 110 धावांची खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळे सामना ड्रॉ करण्यात आणि तीन सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकण्यास मदत झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2021 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).