टी20 विश्वचषकात पाच फिरकीपटू तीन वेगवान गोलंदाज आणि हार्दिकला संधी दिली आहे. मी दीपक चहरची वर्णी न लागल्यानेे आश्चर्यचकित आहे. असे ट्विट आकाश चोप्राने केले आहे.
आकाश चोप्राचे ट्विट
Five spinners. Three pacers. Plus Hardik. I’m surprised at Deepak Chahar’s exclusion. Ashwin’s inclusion is the right one…imagine Jadeja-Ashwin-Chahal playing together. Waaah waaah. #T20WorldCup #IndianCricketTeam
— Wear a Mask. Get Vaccinated, India (@cricketaakash) September 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)