Ajinkya Rahane ने बनवला पारंपारिक उकडीचा मोदक, पहा व्हिडिओ
भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात अजिंक्य रहाणे उकडीचा मोदक बनवताना दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांने लिहिलं आहे की, हा माझा #GaneshChaturthi चा सर्वात आवडता भाग आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)