Ajinkya Rahane Double Century: हैदराबाद विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात अजिंक्य रहाणेनी झळकावले द्विशतक, पहा व्हिडिओ

अजिंक्य रहाणेने बुधवार, 21 डिसेंबर रोजी बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमी येथे हैदराबाद विरुद्धच्या रणजी ट्रॉफी 2022-23 सामन्यात मुंबईसाठी द्विशतक झळकावले.

Ajinkya Rahane (Photo Credit - Twitter)

अजिंक्य रहाणेने बुधवार, 21 डिसेंबर रोजी बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमी येथे हैदराबाद विरुद्धच्या रणजी ट्रॉफी 2022-23 सामन्यात मुंबईसाठी द्विशतक झळकावले. रहाणे पहिल्या दिवशी फलंदाजीला आला आणि मुंबईची धावसंख्या 32.2 षटकात 2 गडी गमावून 176 अशी होती. तेथून त्याने यशस्वी जैस्वालसह तिसऱ्या विकेटसाठी 206 धावांची भागीदारी केली, ज्याने 195 चेंडूंत 27 चौकार आणि एक षटकारासह 162 धावा केल्या. हेही वाचा AUSW vs INDW: ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने पाचव्या आणि शेवटच्या T20 सामन्यात केला भारताचा पराभव 

 पहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement