Tokyo Olympics 2020: हॉकी संघाने कांस्य पदक जिंकल्यानंतर पंतप्रधानांनी फोनवरून साधला संघाचा कॅप्टन आणि प्रशिक्षकांजवळ संवाद, पहा याचा व्हीडिओ
भारत जर्मनी विरुद्धचा हॉकी सामना जिंकल्यानंतर अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोंदीनीही ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाचे कॅप्टन आणि प्रशिक्षकांजवळ फोनवरून संवाद साधला आहे. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement