Ind vs Aus T20 Series 2022: मोहालीमध्ये हारल्यानंतर नागपूरमध्ये पोहोचली टीम इंडिया, चाहत्यांनी केले असे स्वागत, पहा व्हिडिओ

मोहाली, पंजाब येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 गडी राखून पराभव झाला.

Team India

मोहाली, पंजाब येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 गडी राखून पराभव झाला. 208 धावा करूनही भारतीय संघ हा सामना हरला. या पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू नागपुरात पोहोचले. नागपूर विमानतळावरून बाहेर पडताना चाहत्यांनी हसत हसत सर्व खेळाडूंचे स्वागत केले.  काही चाहते हसत हसत त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी विमानतळाबाहेर उभे असल्याचेही दिसले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)