IND vs SL: विराट कोहलाच्या कारकिर्दीतला १०० कसोटी सामना, हा प्रंसग आम्हाला विराटसाठी खास बनवायचा आहे- रोहित शर्मा

रोहित म्हणाल विराट 100 टेस्ट खेळत आहे आणि आम्हाला त्याच्यासाठी हा प्रंसग खास बनवायचा आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

टीम इंडिया मोहाली (IND VS SL) मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिली कसोटी खेळण्यास सुरुवात करताच, विराट कोहलीसाठी (Virat Kohli 100th Test) हा अविस्मरणीय सामना असेल. विराट कोहली त्याच्या कारकिर्दीतील 100वी कसोटी मोहालीच्या PCA स्टेडियमवर खेळणार आहे (भारत विरुद्ध श्रीलंका, पहिली कसोटी). याआधी रोहित शर्मा यांने आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित म्हणाल विराट 100 टेस्ट खेळत आहे आणि आम्हाला त्याच्यासाठी हा प्रंसग खास बनवायचा आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement