तरुणांनी लेझीवरच्या तालावर केलं जबरदस्त नृत्य, पहा व्हिडिओ

हा व्हिडिओ पाहून लेझर लायटिंग आणि DJ समोर दारू पिऊन नाचणाऱ्यांना नक्कीच लाज वाटेल, असं हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या यूजरने म्हटल आहे.

तरुणांनी लेझीवरच्या तालावर डान्स (PC - Twitter)

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरुण लेझीमच्या तालावर जबरदस्त नृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून लेझर लायटिंग आणि DJ समोर दारू पिऊन नाचणाऱ्यांना नक्कीच लाज वाटेल, असं हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या यूजरने म्हटल आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement