Yavatmal Viral Video: यवतमाळ मध्ये फुटली भुमिगत पाईपलाईन; अचानक पाण्याचा लोट आल्याने महिला दुचाकीस्वार जखमी (Watch Video)
यवतमाळ शहरामध्ये चापडोह धरणावरून टाकण्यात आलेली जूनी भूमिगत पाईपलाईन आज सकाळी अचानक फूटली.
यवतमाळ शहरामध्ये चापडोह धरणावरून टाकण्यात आलेली जूनी भूमिगत पाईपलाईन आज सकाळी अचानक फूटली. त्यानंतर पाण्याचा सारा लोंढ मुख्य रस्त्यावर आला. यावेळी दुचाकी वरून जाणारी एक तरूणी तोल जाऊन पडली. सुदैवाने ती बाजूला झाली आणि सुरक्षित ठिकाणी गेली. तिला किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल झाला आहे.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)