यूके येथील मच्छिमाराने पकडली 67 पौंड वजनाची जगातील सर्वात मोठी Goldfish, पाहा फोटो

यूके येथील एका ४२ वर्षीय मच्छिमाराने एक भलामोठा मासा पकडला आहे. मच्छिमाराने पकडलेला मासा जागतिक विक्रम मोडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, पाहा फोटो

Goldfish

World's Largest Goldfish Caught in France? यूके येथील एका ४२ वर्षीय मच्छिमाराने एक भलामोठा  मासा पकडला आहे. मच्छिमाराने पकडलेला मासा  जागतिक विक्रम मोडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मच्छिमार अँगलर अँडी हॅकेटला सुमारे ६७ पौंड वजनाचा केशरी रंगाचा गोल्डफिश सापडला आहे. या माशाच्या केशरी रंगामुळे त्याला "The Carrot" असे टोपणनाव देण्यात आले आहे. फ्रान्समधील शॅम्पेन येथील ब्लूवॉटर लेक्समध्ये त्यांना हा मासा सापडला आहे. 

पाहा फोटो: 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement