Garba in Times Square: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर महिलांनी केला गरबा, डान्सचा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

गुजराती ट्रॅक डाकलावर मुली डान्स करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. टाईम्स स्क्वेअरवर व्हिडिओ बनवण्याचा किस्साही या यूजर्सने शेअर केला आहे. त्याने सांगितले की, सकाळी व्हिडिओ बनवायचा प्लॅन होता पण हे रात्री आणखी छान दिसेल असं वाटलं.

Garba in Times Square (PC - You Tube)

Garba in Times Square: वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव 26 सप्टेंबरपासून सुरू झाला असून तो 5 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. देशातील नवरात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे गरबा हा पारंपरिक नृत्य प्रकार. जो भक्ती आणि उपासनेचे प्रतीक आहे. सध्या गरबा खेळणाऱ्या महिलांचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे. यात न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये दोन महिला गरबावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "नवरात्र जवळ आली आहे आणि गुज्जू आधीच नाचत आहे!" मिस्त्री हेली नावाच्या ब्लॉगरच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

गुजराती ट्रॅक डाकलावर मुली डान्स करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. टाईम्स स्क्वेअरवर व्हिडिओ बनवण्याचा किस्साही या यूजर्सने शेअर केला आहे. त्याने सांगितले की, सकाळी व्हिडिओ बनवायचा प्लॅन होता पण हे रात्री आणखी छान दिसेल असं वाटलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now