Woman Washing Pistols: बेकायदेशीर शस्त्रास्त्र कारखान्यात पिस्तूल धुणाऱ्या महिलेची ध्वनिचित्रफीत व्हायरल (Watch Video)
हा व्हिडिओ मध्य प्रदेश राज्यातील मुरैन जिल्ह्यातील एका बेकायदेशीर बंदुक कारखान्यातील असल्याचे बोलले जात आहे. या कारखान्यात कथितरित्या शस्त्रास्त्रे निर्मिती केली जाते असे समजते.
अत्यंत निष्काळजीपणे पिस्तूल धुणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेश राज्यातील मुरैन जिल्ह्यातील एका बेकायदेशीर बंदुक कारखान्यातील असल्याचे बोलले जात आहे. या कारखान्यात कथितरित्या शस्त्रास्त्रे निर्मिती केली जाते असे समजते. सदर व्हिडिओ महुआ पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशपुरा भागातील असून पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस तपासात अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)