Woman Theft Viral Video: कपडेचोर महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जी चोरी करताना पकडली गेली आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेने आल्या वस्त्रांच्या आत दुकानातील विविध गष्टी लपवल्या होत्या. ज्यामध्ये महागडे कपडे आणि वस्तुंचाही समावेश आहे.

Woman Theft Viral Video

सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जी चोरी करताना पकडली गेली आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेने आल्या वस्त्रांच्या आत दुकानातील विविध गष्टी लपवल्या होत्या. ज्यामध्ये महागडे कपडे आणि वस्तुंचाही समावेश आहे. सुरक्षारक्षकांच्या ध्यानात ही बाब येताच तिला पकडले आणि तिची झडती घेतली असता तिच्याकडून मुद्देमाल बाहेर पडला. तिने चोरलेल्या वस्तूंचा एक ढिगच जमला होता. जो पाहून उपस्थितांना धक्काच बसला. आपणही हा व्हिडिओ येथे पोहतो.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement