Idli With Misal: मिसळ सोबत इडली खाणारी महिला झाली ट्रोल, ट्विटरवर लोकांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रीया

अदिती नावाच्या महिलेने तिच्या ताटात इडलीचे दोन तुकडे, एक वाटी मिसळ आणि लिंबाचा एक फोटो शेअर केला आहे.

Idli With Misal

कोणी काय खावे आणि कसे खावे हे त्या प्रत्येकाचा वयक्तीक प्रश्न आहे. पण मिसळसोबत इडली खाल्ल्याने एका महिलेला ट्रोल करण्यात आले. होय, ते घडले. अदिती नावाच्या महिलेने तिच्या ताटात इडलीचे दोन तुकडे, एक वाटी मिसळ आणि लिंबाचा एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत.

पहा फोटो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement