Water leakage in Air India Flight Viral Video: एअर इंडियाच्या विमानात ओव्हरहेड बिन मधून पाणी गळती; व्हिडिओ वायरल (Watch Video)

विमानातील केबिन क्रु कडून तात्पुरती सोय कडून गळणारं पाणी थांबवण्यासाठी कपडा बांधल्याचं एका व्हिडिओमधून समोर आलं आहे.

Air India Viral Video | X

काही दिवसांपूर्वी Indigoचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता त्यामध्ये सीट वर कुशन नव्हते त्यानंतर आता एअर इंडिया विमानामध्ये ओव्हरहेड बिन मधून पाणी गळत असल्याचं समोर आलं आहे. @baldwhiner च्या X अकाऊंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ही घटना दिल्ली-लंडन विमानामधील आहे. यानंतर विमानातील केबिन क्रु कडून तात्पुरती सोय कडून गळणारं पाणी थांबवण्यासाठी कपडा बांधल्याचं एका व्हिडिओमधून समोर आलं आहे. दरम्यान या व्हिडिओवरही अनेकांनी संंतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.  (हेही वाचा -Window Seat Cushion Missing In IndiGo Flight: इंडिगो पुणे-नागपूर फ्लाइटमध्ये विंडो सीटचे कुशन गहाळ, See Photo)

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement