Viral Wish List Of Foods To Eat: 5 महिन्यांनी हॉस्टेल वरून घरी परतणार्या मुलीने दिली स्टार्टर ते डेझर्ट मध्ये काय खायचंय याची यादी; ट्वीट झालं वायरल!
मुलीच्या वडिलांनी सोशल मीडीयात पोस्ट केलेल्या यादीचं ट्वीट वायरल झालं आहे.
घरापासून दूर राहिल्यानंतरच घरच्या जेवणाची खरी किंमत कळते असा अनेकांचा अनुभव आहे. हॉस्टेलमध्ये राहणार्या अशाच एका मुलीची नेमकं घरी आल्यावर काय खायचं आहे? याची यादी पाहून तुम्हांलाही तिची अवस्था कळेल. दरम्यान तिच्या वडिलांनी त्याबाबत केलेलं ट्वीट वायरल झालं आहे. मुलीने फिश टिक्का, चिकन सीख कबाब ते नटेला चीझ केक पर्यंत अनेक पदार्थांची मागणी केली आहे.नक्की वाचा: Mangaluru Hostel: आईचा वाढदिवस साजरा करण्याची नाही मिळाली परवानगी; 14 वर्षीय मुलाची आत्महत्या .
पहा वायरल ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)