Viral Video: लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांनी तुफान हाणामारी, एकमेकींचे ओढले केस (Watch)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला एकमेकांना शिवीगाळ करताना, हाणामारी करताना आणि एकमेकींचे केस ओढताना दिसत आहेत.

Local Train Fight

मुंबईच्या लोकल ट्रेनमधील भांडणाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. आताही सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ फिरत आहे, ज्यामध्ये लोकल ट्रेनमधील तीन महिला प्रवासी मोठ्या प्रमाणात भांडण करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला एकमेकांना शिवीगाळ करताना, हाणामारी करताना आणि एकमेकींचे केस ओढताना दिसत आहेत. ट्रेनमधील इतर महिला प्रवासी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहेत. लोकलमधील जागेवरून हे भांडण झाल्याचे समोर येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement