Viral Video: चालत्या रेल्वे मध्ये चढतांना महिलेचा आणि मुलाचा गेला तोल, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का
पाटलीपुत्र स्थानकावर एका महिला प्रवाशाने आपल्या मुलासह चालत्या ट्रेनमधून खाली उतरताना तिचा तोल गेला, प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेले हेड कॉन्स्टेबल जमील अख्तर आणि सौरभ कुमार यांच्यामुळे महिला आणि मुलगा बचावला, पाहा व्हिडीओ
Viral Video: पाटलीपुत्र स्थानकावर एका महिला प्रवाशाने आपल्या मुलासह चालत्या ट्रेनमध्ये चढतांना तिचा तोल गेला, प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेले हेड कॉन्स्टेबल जमील अख्तर आणि सौरभ कुमार यांच्यामुळे महिला आणि मुलगा बचावला, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असुन अनेकांनी पोलिसांचे कौतुक केले.
पाहा व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement