Viral Video: पाटलीपुत्र स्थानकावर एका महिला प्रवाशाने आपल्या मुलासह चालत्या ट्रेनमध्ये  चढतांना तिचा तोल गेला, प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेले हेड कॉन्स्टेबल जमील अख्तर आणि सौरभ कुमार यांच्यामुळे महिला आणि मुलगा बचावला, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असुन अनेकांनी पोलिसांचे कौतुक केले.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)