Viral Video: नागाचा किस घेणं पडलं महागात, नागाकडून स्टंटबाजाचा करेक्ट कार्यक्रम; पहा व्हिडीओ

कोबरा नागाच्या डोक्यावर तरुणाने किस करताना या कोबरा नागाने तरुणाच्या ओठाला चावा घेतला आहे.

साप पकडणं, त्याला जंगलात नेवून सोडून येणं हे खरं सर्पमित्राचं काम. पण हल्ली बरेच नवशीके तरुण सर्पमित्र म्हणून मिरवतात आणि स्टंटबाजी करतात. अशीच नागाला किस करतानाची स्टंटबाजी एका तरुणाच्या चांगलीचं अंगावर आली आहे. विशेष म्हणजे हा नाग कोबरा (Cobra) जातीचा होता. या कोबराच्या डोक्यावर तरुणाने किस (Kiss) करताना या कोबरा नागाने तरुणाच्या ओठाला चावा (Snake Bite) घेतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement