Viral Video: धार्मिक गाण्यावर हरणाच्या पिल्लाचा थिरकताना व्हिडिओ व्हायरल, पहा पोस्ट

या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हरणाचे पिल्लू धार्मिक मंत्रोच्चारावर नाचणार्‍या लहान मुलांसोबत स्टेप्स जुळवण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओचे सर्वत्र कौतुक होत आहे. हेही वाचा मध्य प्रदेशातील Kuno National Park मध्ये आणखी तीन चित्ते सोडले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now