Viral Video: एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमध्ये सीटवरून दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

लोकल ट्रेन, मेट्रो ट्रेन आणि एक्स्प्रेस ट्रेनचे अनेक व्हिडिओ समोर येतात. असाच एक व्हिडिओ एक्स्प्रेस ट्रेनमधून समोर आला आहे, जिथे स्लीपर कोचमध्ये बसलेल्या दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. प्रवाशांमध्ये एका सीटवरून हि हाणामारी झाली आहे. या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सीटवर दोन महिला बसल्या आहेत आणि या दरम्यान त्यांच्यात वाद निर्माण होतो आणि दुसरी महिला अचानक एका महिलेला कानशिलात लगावते.

Viral Video

Viral Video: लोकल ट्रेन, मेट्रो ट्रेन आणि एक्स्प्रेस ट्रेनचे अनेक व्हिडिओ समोर येतात. असाच एक व्हिडिओ एक्स्प्रेस ट्रेनमधून समोर आला आहे, जिथे स्लीपर कोचमध्ये बसलेल्या दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. प्रवाशांमध्ये एका सीटवरून हि हाणामारी झाली आहे. या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सीटवर दोन महिला बसल्या आहेत आणि या दरम्यान त्यांच्यात वाद निर्माण होतो आणि दुसरी महिला अचानक एका महिलेला कानशिलात लगावते. त्यानंतर दुसऱ्या महिलाही प्रत्युत्तर देते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर @WeUttarPradesh नावाच्या हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

येथे पाहा, व्हायरल व्हिडीओ 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement