Viral Video: लांडगा करत होता 2 वर्षाच्या मुलीची शिकार, पुढे वडिलाने जे केले ते पाहून बसेल धक्का

मुलांसाठी त्यांचे वडील एखाद्या सुपरहिरोपेक्षा कमी नाहीत, जे त्यांच्या सुरक्षेसाठी काहीही करायला तयार असतात. एका मुलीचा आणि तिच्या वडिलांचा हृदय जिंकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती घराबाहेर कार पार्क करते आणि गाडीच्या आतून काहीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, पाहा व्हिडीओ

Viral Video

Viral Video: मुलांसाठी त्यांचे वडील एखाद्या सुपरहिरोपेक्षा कमी नाहीत, जे त्यांच्या सुरक्षेसाठी काहीही करायला तयार असतात. एका मुलीचा आणि तिच्या वडिलांचा हृदय जिंकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती घराबाहेर कार पार्क करते आणि गाडीच्या आतून काहीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात एक लांडगा तिथे पोहोचतो आणि त्या माणसाच्या दोन वर्षाच्या मुलीला ओढून नेण्यास सुरुवात केली, त्यामुळे मुलगी ओरडू लागते. आपल्या मुलीचा आवाज ऐकून तो माणूस आपल्या मुलीला वाचवण्यासाठी धावतो आणि लांडग्याचा सामना करतो. तो माणूस लांडग्याला पळवून लावतो आणि लगेच आपल्या मुलीला कडेवर घेतो. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @crazyclipsonly नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 2.3 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

पाहा व्हिडीओ:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement