Viral Video: मांजरीने चपळतेने केला सापाचा सामना, मांजरीने केलेला हल्ला पाहून व्हाल चकित, पाहा व्हिडीओ

नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक मांजर तिच्या चक्क सापाचा सामना करतांना दिसत आहे, पाहा व्हिडीओ

Viral Video

Viral Video: मांजरी सर्वात हुशार आणि चपळ प्राण्यांमधून एक असतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक मांजर तिच्या चक्क सापाचा सामना करतांना दिसत आहे. मांजर काही सेकंदात सापाचा वार उधळून लावते, जी सरासरी सापाच्या चपळते पेक्षा वेगवान आहे. मांजरीची चपळता अनेकांना चकित करणारी आहे. मांजरीचा हल्ला अंदाजे 20-70 मिलीसेकंदाचा होता. आणि सापाचा 44-70 मिलीसेकंदाचा होता.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)