Viral Video: दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर कार अपघाताचा भीषण व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरला झोप लागल्याने घडली घटना
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हायवेवर एक कार भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून येते. त्याच्या मागून एक ट्रकही येताना दिसत आहे. या वेळी गाडी रस्ता सोडून किनाऱ्याकडे येऊ लागते. त्यानंतर काही वेळातच गाडी तीन वेळा आदळून उलटली.
Viral Video: दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हायवेवर एक कार भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून येते. त्याच्या मागून एक ट्रकही येताना दिसत आहे. या वेळी गाडी रस्ता सोडून किनाऱ्याकडे येऊ लागते. त्यानंतर काही वेळातच गाडी तीन वेळा आदळून उलटली. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी कारमध्ये एकूण 6 जण प्रवास करत होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी आहेत.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement