Viral Video: ताडोबा येथे उष्णतेचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस, बबली वाघाने तीन बछड्यांना घेऊन घेतला जलक्रीडांचा आनंद

उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. उष्णतेचा पारा ताडोबा येथे ४३.२ अंश सेल्सिअस वर पोहचला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Viral Video

Viral Video: उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. उष्णतेचा पारा ताडोबा येथे ४३.२ अंश सेल्सिअस वर पोहचला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाचे पिल्ल उन्हापासून बचाव करण्यासाठी तीन बछड्यांना घेऊन बबली जलक्रीडांचा आनंद घेत आहे.

पाहा व्हिडीओ:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement