Viral Video: मुलाचे 'हे' कृत्य पाहताच आईने रागाच्या भरात टीव्हीच फोडला, व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
आपलं मुलं पॉर्न बघण्याचा शिकारी झाला हे ऐकताच पालकांची वेगवगळी प्रतिक्रिया असते. पॉर्न बघून मुलं बिघडतात त्यामुळे पालक त्यांना शिक्षा देतात किंवा आणखी काही उपाय करतात. तसच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Viral Video: तरुणांमध्ये पॉर्न बघण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे तर कधी संगतीमुळे तरुणांच्या मनावर परिणाम करत असतात. घरात तर कधी रस्त्यावर बसून तरुणाई पॉर्न बघतात. असं काहीशी घटना घडलेली दिसत आहे. सोशल मीडियावर सद्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.ज्यात एका मुलाने टीव्हीवर हेन्ताई (पॉर्न) पाहत होता दरम्यान त्याच्या आईला कळताच त्याची आई संतापून घरातला टीव्हीच हेलमेटने फोडलाय. पॉर्न पाहणं सहाजिकच वाईट आहे त्यामुळे पालकांना याचा राग येतोच. हा व्हिडिओ कुठला आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही. ट्विटरच्या घर का कलेस या अंकाउट वरून हा पोस्ट केलेला व्हिडिओ सद्या चर्चेत आहे.
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement