सोशल मीडियावर मनोरंजनाचे अनेक स्त्रोत आहेत. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ  धुमाकूळ घालत आहे. जे पाहून, अशा धोकादायक स्टंटचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीवर हसू येईल  स्टंटबाजी हा मुलांचा खेळ नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कुठलाही स्टंट करायचा असेल तर खूप सराव करावा लागतो, मग कुठेतरी त्या कलेमध्ये प्राविण्य मिळवता येते, पण थोडी चूक झाली तर तो स्टंट फसतोच आणि दुखापतही होणार हे नक्की या व्हिडीओमध्ये दोन महिला स्टंट करण्याचा प्रयत्न करतात पण नंतर त्यांच्यासोबत असे काही घडते की संपूर्ण खेळच बिघडतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)