Viral Video: बाईकवरील कपल्सचा जीवघेणा स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, पाहून अंगावर येईल काटा

पाकिस्तानच्या लाहोरमधून एसच एक व्हिडीओ समोर येत आहे, जिथे एका मुलासोबत चक्क मुलगीही जीवाची पर्वा ना करता दुचाकीवर स्टंट करताना दिसत आहे.

Bike Stunt (Photo Credits-Twitter)

सोशल मीडियात  धोकादायक स्टंटचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मिडियावर पाहिले असतील. आता पाकिस्तानच्या लाहोरमधून एसच एक व्हिडीओ समोर येत आहे, जिथे एका मुलासोबत चक्क मुलगीही जीवाची पर्वा ना करता दुचाकीवर स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर सुद्धा काटा येईल.

पहा व्हिडिओ-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement