चालत्या ई रिक्षा वर नाचताना पडला तरूण सोशल मीडीयामध्ये व्हीडिओ वायरल (Watch Video)
बाबू सिंगचा पाय घसरला आणि तो पडल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.
चालत्या ई रिक्षा वर नाचत स्टंटबाजी करणारा मुलगा खाली पडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहे. या व्हिडिओ वरून नेटकर्यांनी स्टंट करणार्याला खडे बोल सुनावले आहे. या मुलाचं नाव बाबू सिंग आहे. चालकाने अचानक वाहनाचा वेग वाढवला, त्यामुळे बाबूचा पाय घसरला. व्हिडिओ अचानक संपल्यामुळे, तो जखमी झाला आहे की नाही हे ठरवणे कठीण आहे. ही घटना नेमकी कुठे झाली याची पडताळणी होणे बाकी आहे.
पहा व्हीडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Jammu and Kashmir Encounter: सुरक्षा दल आमि दहशतवादी यांच्यात जम्मू-कश्मीरमधील त्राल येथे चकमक
Pakistani Flags on E-commerce Platform: ॲमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकले जात होते पाकिस्तानी ध्वज आणि संबंधित वस्तू; CCPA ने पाठवली नोटीस
Advertisement
Advertisement
Advertisement