Viral Video: मद्य वाहतूक करणारा ट्रक उलटला, दारुचे बॉक्स पळविण्यासाठी लोकांची झुंबड; बोईनपल्ली पोलिस स्टेशन परिसरात घटना

सिकंदराबाद बोईनपल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत डेअरी फार्म मुख्य रस्त्यावर दारूने भरलेले वाहन बुधवारी (22 मे) संध्याकाळी उलटले. या घटनेत सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या नष्ट झाल्या. दारूच्या बाटल्या रस्त्यावर पडल्याने काही वाहनधारकांनी त्या उचलण्यासाठी धाव घेतली.

सिकंदराबाद बोईनपल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत डेअरी फार्म मुख्य रस्त्यावर दारूने भरलेले वाहन बुधवारी (22 मे) संध्याकाळी उलटले. या घटनेत सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या नष्ट झाल्या. दारूच्या बाटल्या रस्त्यावर पडल्याने काही वाहनधारकांनी त्या उचलण्यासाठी धाव घेतली. पेरियार नदीतील शेकडो मासे मृत्युमुखी पडल्यानंतर औद्योगिक क्षेत्रातून होणारे प्रदूषण हेच कारण असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे, पाहा व्हिडिओ. (हेही वाचा, Dead Fishes In Periyar River: केरळात Periyar River मध्ये मृतावस्थेत आढळले शेकडो मासे !)

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement