Viral Video: तुम्ही कधी दारुचा हॅंन्डपंप पहिलात का? अवैध दारुचा साठा करण्यासाठी मद्य प्रेमींची अनोखी शक्कल
अवैध दारु विक्रेत्यंनी चक्क जमिनीखाली दारुचा साठा करुन ठेवला होता. त्या साठ्याल दारु ते हॅंन्डपंपच्या साहाय्याने बाहेर काढायचे. दारुच्या हॅंन्डपंपचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
एका बोअरवेलमधील पाण्याऐवजी दारु येत असल्याचा प्रकार मध्य प्रदेश पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. अवैध दारुचा साठा करण्यासाठी हा जुगाड पाहून पोलीसही चक्रावले आहेत. बोअरवेलमधून दारू निघतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)