Viral Video: हॉटेल चालकाने चक्क बनवला गुलाब जामुन पराठा, खाद्याप्रेमींनी खाण्यासाठी केली गर्दी

सोशल मिडीयावर नेहमीच खाण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हॉटेल चालकाने चक्क गुलाब जामुन पराठा बनवला आहे, पाहा व्हिडीओ

Gulab Jamun Paratha

Viral Video: सोशल मिडीयावर नेहमीच खाण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हॉटेल चालकाने चक्क   गुलाब जामुन पराठा बनवला आहे. व्हिडीओ, मध्ये बनवली डिश अनेकांना हटके वाटली आहे. दरम्यान, तुम्ही पण अशी अतरंगी डिश तयार करू शकता. 

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement