Viral Video: महाकाय अजगर ओलांडत होता रस्ता; लोकांनी जागीच गाड्या थांबवून करून दिली वाट (Watch)
केरळमधील कोची येथून एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या कौतुकाचा विषय ठरला आहे.
रस्त्यावर अनेक अपघात होतात. यामध्ये अगदी कुत्र्यांपासून ते अनेक मोठ मोठे प्राणी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचे बळी ठरतात. परंतु केरळमधील कोची येथून एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या कौतुकाचा विषय ठरला आहे. याठिकाणी सीपोर्ट-एयरपोर्ट रोड कक्कनड सिग्नलजवळ रस्त्यावर विशालकाय अजगर दिसून आला. हा अजगर रस्ता ओलांडत होता. त्याला पाहून काही चालकांनी आपली गाडी थांबवलीच, यासह अजगराला आरामात रस्ता ओलांडता यावा म्हणून त्यांनी इतर वाहनेही थांबवली गेली. थोडक्यात, या अजगराने ट्राफिक जाम केले. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement