Viral Video: टिटवाळा इथे ऑटो रिक्षाच्या मागच्या सीटवर आढळला पाच फुटांचा अजगर, चालकही घाबरला (Watch Video)

ऑटोमध्ये कोणीही नसताना हा अजगर ऑटोरिक्षात आढळून आला. अजगर बघितल्या नंतर चालकही घाबरला.

Photo Credit - Twitter

टिटवाळा येथील ऑटो रिक्षाच्या मागच्या सीटवर पाच फुटांचा अजगर आढळून आला. ऑटोमध्ये असलेल्या या अजगराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल होत आहे. कदाचित ऑटोमध्ये कोणीही नसताना हा अजगर ऑटोरिक्षात आढळून आला. अजगर बघितल्या नंतर चालकही घाबरला.

 

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement