Viral Video: माझी अभ्यास करायची नाही फक्त खायची इच्छा होते, चिमुकलीचं आईला निरागस उत्तर; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

अभ्यास न करणाऱ्या एका चिमुकलीला विचारलं तु अभ्यास नाही केला तर कोण अभ्यास करणार तर चिमुलकी उत्तरली माझे बापु. माझी अभ्यास करायची नाही फक्त खायची इच्छा होते, असं उत्तर चिमुकली आपल्या आईला दिलं आहे.

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा! बाळलीला या कायमचं अविस्मरणीय असतात. म्हणुनचं लहान मुलांना देवाघरची फुले म्हण्टल्या जातं. हल्ली लहान मुलांवर अभ्यासाचा मोठा बोजा बघायला मिळतो. असाचं अभ्यास न करणाऱ्या एका चिमुकलीला विचारलं तु अभ्यास नाही केला तर कोण अभ्यास करणार तर चिमुलकी उत्तरली माझे बापु. माझी अभ्यास करायची नाही फक्त खायची इच्छा होते, असं उत्तर चिमुकली आपल्या आईला दिलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now