Viral Video: Sydney च्या Taronga Zoo मधून सिंह आणि 4 बछड्यांच्या पलायनाने आजुबाजूच्या भागात खळबळ

ऑस्ट्रेलिया मध्ये Sydney च्या Taronga Zoo मधून एक सिंह आणि त्याचे चार बछडे त्यांच्या हद्दीमधून बाहेर पडल्याने काही काळ खळबळ आणि दहशतीचं वातावरण निर्माण झाले होते.

ऑस्ट्रेलिया मध्ये Sydney च्या Taronga Zoo मधून एक सिंह आणि त्याचे चार बछडे त्यांच्या हद्दीमधून बाहेर पडल्याने काही काळ खळबळ आणि दहशतीचं वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने सारे जण प्राणिसंग्रहाजवळ असलेल्या एका ठिकाणी आढळले आहेत. त्यांना पुन्हा पकडून त्यांचा सांभाळ करणार्‍यांकडे सोपवले गेले आहे. सध्या सोशल मीडीयामध्ये मात्र त्यांच्या सर्च ऑपरेशनच्या वेळचा व्हीडिओ वायरल होत आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement