Viral Video: 42 वर्षिय शिक्षकाचा 20 वर्षिय विद्यार्थिनी सोबत प्रेम विवाह, सोशल मिडीयावर व्हिडीओची जोरदार चर्चा

४२ वर्षिय कॉलेजातील प्राधायपकाचं आपल्या विद्यार्थिनीवर प्रेम जडलं, विद्यार्थिनी देखील शिक्षकाच्या प्रेमात पडली आणि दोघांनच्या सम्मतीने विवाह सोहळा पार पडला.

Representational Image (Photo Credit: Wikimedia Commons)

ना उम्र की सिमा हो! या केवळ एका गाण्याच्या काही ओळी भासत असल्या तरी शिक्षक महोदयांनी या ओळी खरचं मनावर घेतल्या आहेत. ४२ वर्षिय कॉलेजातील प्राधायपकाचं आपल्या विद्यार्थिनीवर प्रेम जडलं, विद्यार्थिनी देखील शिक्षकाच्या प्रेमात पडली आणि दोघांनच्या सम्मतीने विवाह सोहळा पार पडला. तरी या अजब विवाह सोहळ्य़ाचे सोने क्षण कॅमेरात टिपले गेले असुन हा व्हिडीओ सध्या  सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now