Viral Accident Video: ट्रॅक्टरची कारला जोरदार धडक, अपघातात ट्रॅकटरचे चक्क दोन तुकडे पण कारचं मात्र किरकोळ नुकसान; पहा व्हिडीओ

मर्सिडीज बेंझच्या धडकेने ट्रॅक्टरचे दोन तुकडे, तिरुपतीजवळ चंद्रगिरी बायपास रोडवर अपघात झाला.

आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) एक विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात ट्रॅकटर (Tractor) आणि कारची (Car) धडक होवून भीषण अपघात (Accident) झाला. ही धडक एवढी जोरदार होती की बलाढ्य ट्रॅक्टरचे थेट दोन तुकडे झाले आहेत पण कारचं मात्र किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात झालेली कार मर्सिडीज बेंज (Mercedes Benz)  कंपनीची होती. मर्सिडीज (Mercedes) कायमच आपल्या कारबाबत सुरक्षिततेची हमी देते तरी हा व्हिडीओ (Video) बघून या हमीची खात्री नक्कीच पटू शकते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement