Vikrant Massey चा कॅब ड्रायव्हर सोबत 'तो' भांडणाचा व्हिडिओ Scripted; inDrive सोबत प्रोमोशनल स्टंट - रिपोर्ट्स
inDrive साठी अभिनेता Vikrant Massey ने हा प्रोमोशनल व्हिडिओ शूट केला आहे.
अभिनेता Vikrant Massey चा कॅब ड्रायव्हर सोबत वाद झाल्याचा व्हिडिओ काल पासून वायरल होत आहे. यामध्ये कॅब ड्रायवर आणि त्याच्यात पैशावरून वादावादी झाल्याचं पहायला मिळत आहे. यावरून अनेक सोशल मीडीयात अनेकांनी तर्क वितर्क मांडले होते पण आता हा व्हिडिओ म्हणजे 'स्क्रिप्टेड प्रोमोशनल स्टंट' असल्याचं सांगण्यात आलं आहे. inDrive साठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.
अभिनेता Vikrant Massey चा inDrive सोबत व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement